जळकोट उदगीर मतदार संघाचे आमदार संजय बनसोडे साहेब यांनी आज श्री दत्त जयंती यात्रा, जळकोट निमित्त भव्य पशु व पक्षी प्रदर्शन-2025 च्या सोहळयास उपस्थित राहुन पशु पक्षी प्रदर्शनाची पाहणी केली तालुक्यातील विविध मान्यवर उपस्थित होते
जळकोट: श्री दत्त जयंती यात्रे निमित्त ,पोलीस स्टेशन समोर आयोजित पशु पक्षी प्रदर्शनास आमदार संजय बनसोडे यांची उपस्थिती - Jalkot News