मंगळवेढा: ऑनलाइन अर्ज करूनदेखील रेशन कार्ड मिळत नसल्याने तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा शिवसेना ठाकरे गटाचा इशारा #jansamasya
Mangalvedhe, Solapur | Mar 29, 2025
मंगळवेढा तहसील कार्यालय येथे ऑनलाइन अर्ज करूनदेखील लोकांना रेशन कार्ड मिळत नाहीत. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने...