वाशिम: शहरातील फटाक्याची विक्री जवळपास 20 लाख रुपयाच्या घरात, फुलझडी, सुतळी बॉम्ब यासारख्या फटाक्यांना सर्वाधिक पसंती
यावर्षी दिवाळीनिमित्त शहरात जवळपास 20 लाख रुपयाच्या वर फटाक्याची विक्री पोहचल्याची माहिती फटाक्या विक्रेत्यांनी दि. 25 ऑक्टोबर रोजी दिली. फुलझडी, सुतळी बॉम्ब यासारख्या फटाक्यांना सर्वाधिक पसंती मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.