MIDC कळमेश्वर परिसरातील कंपन्यांकडून सोडल्या जाणाऱ्या दूषित पाण्यामुळे गंभीर त्रास सहन करीत असलेल्या बरोडा, सावळी, झुनकी व सिंदी या गावांच्या नागरिकांनी संयुक्त जनआंदोलन उभारले. या जनआंदोलनाच्या प्रसंगी प्रत्यक्ष भेट देऊन स्थानिक नागरिकांच्या समस्या व व्यथा समजून घेतल्या. या गंभीर पर्यावरणीय व आरोग्यविषयक प्रश्नाबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने व ठोस कारवाई करावी, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. नागरिकांच्या आरोग्याशी व शेतीशी निगडित असलेल्या या प्रश्नाकडे शासनाने संवेदनशीलतेने पाते