चंद्रपूर: चंद्रपूर येथे पाडवा पहाट थाटात संपन्न
चंद्रपूर जिल्ह्यात असंख्य प्रतिभावना कलावंत आहेत या सर्वांना एका व्यासपीठावर आणून आपल्या जिल्ह्यांचा सांस्कृतिक वारसा 9 अधिक तेजस्वी आणि समृद्धी करावा अशी प्रेरणादायी आव्हान राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले 22 ऑक्टोंबर रोज बुधवार ला दुपारी बारा वाजता मार्गदर्शन करताना मुनगंटीवार