जी.प. व. प्राथ.शाळा भडंगा येथे मूल्यवर्धन चे प्रोग्राम अधिकारी हिराचंद रोहतकर पुणे,जिल्हा समन्वयक रोशन गायधने, तालुका समन्वयक स.अर्जुनी प्रकाश शेलोकर, तालुका समन्वयक अर्जुनी मोर. कमल उईके,तालुका समन्वयक गोरेगाव यश मदान. यांनी शाळेला भेट देऊन माणिक सेंदूरकर यांचे कडून मुलांना शिकविताना प्रात्यक्षिक करून घेतले. मुलांचा प्रतिसाद पाहून समाधान व्यक्त केले.या प्रसंगी श्रीमती आशा पटले,भुरकुटे यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापिका रेखा पटले यांनी माहिती दिली व आभार रमेश बिसेन यांनी मानले.