सावनेर: वाकी येथे श्री बाबा ताजुद्दीन यांच्या पुण्यतिथी शताब्दी महोत्सव सोहळ्याचा समारोप, महसूल मंत्री यांची उपस्थिती
Savner, Nagpur | Aug 18, 2025
आज दिनांक १८ ऑगस्ट २०२५ रोजी वाकी, ता. सावनेर येथे श्री बाबा ताजुद्दीन दर्गा, वाकी ट्रस्टतर्फे आयोजित श्री बाबा...