घनसावंगी: रब्बीचे हेक्टरी दहा हजार अनुदान देण्यात येणार असल्याचे तहसीलदार यांचे माहिती
अंबड घनसावंगी तालुक्यातील रब्बीचे झालेल्या नुकसान भरपाई पोटी हेक्टरी दहा हजार रुपये देण्यात येणार असल्याची माहिती अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे