नरखेड: खानगाव कोळंबी येथे सेवा पंधरवाडा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन व सिमेंट रस्त्याच्या बांधकामाची भूमिपूजन
Narkhed, Nagpur | Sep 22, 2025 खानगाव कोळंबी येथे सेवा पंधरवाडा निमित्य सामाजिक उपक्रमाच्या अंतर्गत सेवा संकल्प अभियान तसेच जन सुविधा योजनेअंतर्गत सिमेंट रस्त्याच्या बांधकामाचे भूमिपूजन आज आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उभे होते. येत्या काळात बसते पाणीपुरवठा स्वच्छता तसेच इतर शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून या भागाचा सर्वांगीण विकास साधण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले