सिन्नर: दोडी शिवारात : महामार्गावर ४ टन मांगूर मासे जप्त; गुन्हा दाखल
Sinnar, Nashik | Oct 4, 2025 दोडी शिवारात एका आयशर टेम्पोचा अपघात झाल्यानंतर तपासणीत सुमारे ४ टन मांगूर माशांची तस्करी उघडकीस आली. मत्स्यव्यवसाय विभागाने बाजारमूल्य चार लाख रुपये असलेले हे मासे जप्त करून नष्ट केले.