देवळी: देवडी पुलगाव विधानसभा क्षेत्रातील मनसावळी गावासह अतिवृष्टीग्रस्त गावांची पाहणी आमदार राजेश बकाने यांनी केली
Deoli, Wardha | Sep 14, 2025
गेल्या काही दिवसांपासून वर्धा जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. देवळी-पुलगाव विधानसभा...