गेल्या काही वर्षांत शालेय क्रीडा स्पर्धांकडे पाहण्याची समाजाची दृष्टी सकारात्मक बदलत आहे. पूर्वी खेळ म्हणजे फक्त शाळेपुरते मर्यादित क्षेत्र असे समजले जायचे; मात्र आता स्पोर्ट्स हा करिअरचा मजबूत पर्याय आहे, ही जाणीव देशभरातील पालक व विद्यार्थ्यांमध्ये खोलवर रूजत आहे, ही समाधानाची बाब आहे.असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.