कन्नड: देशाच्या तिजोरीत काही असेल तरच वाटा मिळेल, मराठा आरक्षणावर माजी आमदार हर्षवर्धन जाधवांचा विधान
Kannad, Chhatrapati Sambhajinagar | Sep 4, 2025
अनेक लोक मला विचारत आहेत कि हैदराबाद गैझेट काय आम्हाला समजून सांगा मात्र मी यावर जास्त बोलणार नाही मात्र देशाच्या...