सादलगाव (ता. शिरूर) येथील ज्येष्ठ पत्रकार संपत कारकुड यांना गावातील एकाकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची गंभीर घटना घडली आहे. श्री. कारकूड यांनी शिरूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.रेवणनाथ प्रशांत माने उर्फ भैया (वय २०) असे आरोपीचे नाव आहे.