कोरची: महसूल सेवक पदास शासकीय चतुर्थ श्रेणी दर्जा मिळावा या मागणी करीता कोरची तहसील समोर धरणे आंदोलन
Korchi, Gadchiroli | Sep 11, 2025
विदर्भ महसूल सेवक संघटना कोरची तालुक्याच्या वतीने आज दि. ११ सप्टेंबर गूरूवार रोजी सकाळी ११ ते सांयकाळी ५ वाजेदरम्यान...