Public App Logo
Jansamasya
National
Bihar
Madhya_pradesh
Indianrailways
Patanjali
New_delhi
Chandigarh
South_delhi
Shahdara
Beattheheat
���हीद_दिवस
Swachhbharat
North_east_delhi
Nagaland
East_delhi
Tbmuktbharat
North_delhi
West_delhi
Responsiblerailyatri
Notoadulteration
Railinfra4uttarpradesh
Railone
North_west_delhi
���िश्व_जल_दिवस
Capacitybuilding
Educationforall
Worldwaterday
Chaitranavratri
Railsafety

समुद्रपूर: गणेशपूर पारधी बेड्यावर पोलिसांची वॉशआऊट मोहिम:१५ लाख ८४ हजार ३०० रुपये किमंतीचा मुद्देमाल नष्ट

Samudrapur, Wardha | Aug 31, 2025
समुद्रपुर: पोलिस स्टेशन व उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने सण उत्सवा निमित्ताने अवैधदारू निर्मीती व विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर कार्यवाही करण्याची मोहिम राबविली असता समुद्रपुर हद्दीतील मौजा गणेशपूर पारधी बेडा येथे धडक वॉशआऊट मोहिम राबविण्यात आली यावेळी याठिकाणी असलेल्या गावठी मोहा दारू, सडवा व साहित्य असा एकुण १५ लाख ८४ हजार ३०० रुपये किमंतीचा मुद्देमाल नष्ट केला.

MORE NEWS