नांदेड: ट्रिपल आयटी नजीक कार व दुचाकीच्या धडकेत भोकर तालुक्यातील जाकापूर तांडा येथील एकजण ठार, व्हीडिओ व्हायरल
Nanded, Nanded | Feb 17, 2025
महाराष्ट्र राज्य सीमे नजीक तेलंगणा राज्यात बासर ते भैसा रोडवर ट्रिपल आयटी नजीक आज रोजी दुपारी 3 च्या सुमारास दुचाकी क्र....