जालना शरद महानगरपालिका निवडणुकीला भाजप पक्षांनी उमेदवारी नाकारल्याने ब्राह्मण समाज नाराज झाला आहे आज सखलद ब्राह्मण समाजाची बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीमध्ये भाजप सोडून इतर पक्षांना मतदान करावे असे आवाहन ब्राह्मण समाजाचे बैठकीत घेण्यात आली आहे