अचलपूर: अचलपूर विधानसभा मतदारसंघात अतिवृष्टी बाधित गावांना आ. प्रवीण तायडे यांच्या भेटी; तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश
Achalpur, Amravati | Aug 17, 2025
अचलपूर विधानसभा मतदारसंघात शुक्रवारी झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. विशेषतः माधान गावात...