नांदेड: शहरातील रेल्वे स्टेशन परीसरातून दोन तरूणांनी एका तरूणीस भरदिवसा दुचाकीवर नेले उचलून, व्हिडिओ व्हायरल
Nanded, Nanded | Jul 30, 2025
नांदेडमध्ये २ तरूणांनी एका तरूणीला जबरदस्तीने ओढुन गाडीवर बसवून नेले आहे. नांदेड शहरातील रेल्वे स्टेशन परीसरातील हि घटना...