आज दिनांक 19 जानेवारी 2026 वार सोमवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास बदनापूर तालुक्यातील वरवडी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना अंतर्गत बदनापूर पंचायत समिती यांच्यावतीने महिलांसाठी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला मध्यवर्ती बँक संचालिका व आमदार नारायण कुचे यांच्या पत्नी शितलताई नारायण कुचे यांच्यासह बदनापूरच्या गटविकास अधिकारी राठोड मॅडम व गावातील महिलांनी मोठ्या संख्येने या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.