शिरपूर: शहरातील निमझरी नाका परिसरात घरफोडी व चोरी करून दहशत माजविणारा सराईत चोरटा जेरबंद- डीबी पथकाची कामगिरी
Shirpur, Dhule | Sep 6, 2025
शहरातील निमझरी नाका परिसरात रात्रीच्या वेळी दुकाने फोडून धुमाकूळ माजवणाऱ्या सराईत चोरट्यास शहर पोलिसांच्या डिबी पथकाने...