जाफराबाद: टेंभुर्णी,सिपोरा,अंभोरा,वरुड गावासह ता.मराठा बांधव आंतरवाली येथे मनोज जरांगे पा.चर्चा करण्यासाठी झाले होते दाखल
आज दिनांक 21 सप्टेंबर 2025 वार रविवार रोजी दुपारी 2वाजेच्या सुमारास जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी सिपोरा अंभोरा वरुड यासह जाफराबाद शहरातील शेकडोच्या संख्येने मराठा समाज बांधव हे मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी आंतरवाली सराटी येथे दाखल झाले होते या चर्चेदरम्यान विविध मुद्द्यावर चर्चा करण्यात आली असून ओबीसी प्रमाणपत्र यासारख्या विषयावर जरांगे पाटील यांनी दोन तास या समाज बांधवांशी चर्चा केली.