श्रीरामपूर: अशोक नगर फाटा येथे दुचाकीची समोरासमोर धडक दोघे गंभीर
श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव शिवारातील अशोक नगर पाठक परिसरात दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून एकावर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात तर दुसऱ्या रुग्णावर श्रीरामपूर शहरातील साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.