गोंडपिंपरी: अवैद्य जनावरांची तस्करी करणाऱ्या चार आरोपींसह दोन वाहन जप्त, गोंडपिंपरी पोलिसांची कारवाई
गुण पिंपरी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी चेक विठ्ठल वाडा रस्त्यावर सापळा रचून दोन वाहनातून अवैधरित्या गोवंशाची तस्करी होत असल्याच्या माहितीवरून वाहनांची झडती घेतली असता त्यात दहा जनावरे कोंबून येत असल्याचे निदर्शनास आले यावरून कोणती पोलिसांनी चार आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.