श्रीगोंदा: श्रीगोंदा तालुक्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर गुगल मीटद्वारे आमदार विक्रम पाचपुते यांनी घेतली आढावा बैठक
श्रीगोंदा तालुक्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर गुगल मीटद्वारे आमदार विक्रम पाचपुते यांनी घेतली आढावा बैठक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पंचनामे तात्काळ करण्याचे निर्देश अहिल्यानगर : आत्मनिर्भर भारत अभियान दौऱ्यादरम्यान श्रीगोंदा व नगर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर गुगल मीटच्या माध्यमातून तातडीची आढावा बैठक आज दुपारी चार वाजता घेण्यात आली.