डिव्हायडर वर दुचाकीची धडक युवकाचा जागीच मृत्यू; मढेघाट फाटा लाखांदूर येथे घटना
मोटर सायकल मालकी किराणा दुकानासाठी लागणाऱ्या किराणा साहित्याची खरेदी करून स्वगावी परत जात असताना विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकी सोबत अन्य दुचाकीची धडक झाल्याने झालेल्या अपघातात एकाच्या जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना 15 मार्च रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारासमढेगाट फाटा लाखांदूर येथे घडली. मोहन जयप्रकाश सहारे वय 25 रा. चप्राड असे घटनेतील मृतक युवकाचे नाव आहे.