सातारा: दोन्ही नेते एकत्र असल्यामुळे भ्रष्टाचारांचे आरोप बंद झाले, अपक्ष नगराध्यक्ष उमेदवार शरद काटकर
Satara, Satara | Dec 1, 2025 साताऱ्यातील निवडणुका या शांततेत पार पडतात ही जमिनीची बाजू आहे, दोन्ही नेते एकत्र असल्यामुळे भ्रष्टाचाराचे आरोप बंद झाल्यामुळे सातारकरांना फार आनंदाची आणि सुखकारक अशी बाब आहे, भ्रष्टाचारा संदर्भात बोलायचं कुणी असा प्रश्न पडला आहे अशी टीका सत्ताधाऱ्यांवर नगराध्यक्ष पदी उभे असलेले अपक्ष उमेदवार शरद काटकर यांनी आज रविवारी 1 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता केली.