जाफराबाद: वाढोणा येथे खासदार डॉ.कल्याणराव काळे यांनी दिली सांत्वन पर भेट
आज दिनांक 17ऑक्टोबर 2025 वार शुक्रवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास जाफराबाद ता.वाढोना येथे जालना लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे खासदार डॉक्टर कल्याणराव काळे यांनी सांत्वन पर भेट दिली आहे याप्रसंगी त्यांनी 3 दिवसापूर्वी पाझर तलावात बुडून मृत्यूमुखी पडलेल्या दोन्ही चिमुकल्यांच्या घरी भेट दिली आहे, यामध्ये पडलेल्या चिमुकल्यांची नावे कुणाल आडे,ओम आडे या दोन्ही चिमुकल्यांच्या घरी त्यांनी भेट देत त्यांच्या आई-वडिलांचे सांत्वन केले आहे,याप्रसंगी गावातील काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.