दिग्रस नगर परिषदेच्या प्रत्यक्ष निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीनची सिलिंग प्रक्रिया उद्या दि. १८ डिसेंबर रोजी पार पडणार आहे. उद्या ३ प्रभागाच्या मतदानासाठी १० ईव्हीएम मशीन सज्ज करण्यात येणार असून, सदर प्रक्रियेसाठी सकाळी १०.०० वाजता सर्व उमेदवार व त्यांचे अधिकृत प्रतिनिधी उपस्थित राहावेत, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आज दि. १७ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान केले आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, विश्वासार्ह व नियमबद्ध पद्धतीने पार पाडनार,