जालना: रोजगार हमीचे बील देण्यासाठी मागीतली 50 हजाराची लाच; तळेगावच्या ग्रापपंचायत अधिकार्याला 25 हजार घेतांना रंगेहात पकडले
Jalna, Jalna | Aug 21, 2025
घनसावंगी तालुक्यातील तळेगाव येथील ग्रामपंचायत अधिकारी विजय मोतीलाल शिंदे याला लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने 25...