नाशिकरोड : उपनगर परिसरात राहत्या घरात एकटे पडलेल्या अवस्थेत आढळलेल्या ६१ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उपनगर पोलीस ठाण्यात मृत्यू झाल्याचे नोंदविण्यात आले आहे. जिवेंद्र कुमार केशवराव लोणीकर (वय 61, रा. ए-1, हरीवंदन अपा आरंभ कॉलेजजवळ, जेलरोड, नाशिक) हे 6 जानेवारी 2026 रोजी पहाटे राहत्या घरात एकटे पडलेल्या अवस्थेत आढळून आले. याबाबत 112 उपनगर डेल्टाला माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलीस शिपाई ठोंबरे यांनी त्यांना उपचारासाठी बिटको हॉस्पिटल, नाशिकरोड येथे द