तासगाव: भुईज दरोड्यातील संशयित योगेवाडीतून ताब्यात; सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई
Tasgaon, Sangli | Jul 13, 2025
भुईंज (जि. सातारा) येथे सराफ व त्याच्या साथीदाराला मारहाण करून २० लाखांची रोकड लंपास करण्यात आली. सांगलीच्या स्थानिक...