केंद्र व राज्य सरकारकडून मनरेगा योजनेचं नवरूपांतर करून ती VB–G RAM G – विकसित भारत गॅरंटी रोजगार व उपजीविका मिशन (ग्रामीण) या नावाने राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या निर्णयाच्या विरोधात दिनांक 10 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास काँग्रेस पक्षाने वर्धा येथील सदभावना भवन येथे पत्रकार परिषद घेत निषेध नोंदवला. या योजनेद्वारे महात्मा गांधीजींचं नाव पुसण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका काँग्रेस सरचिटणीस अभुदय मेघे यांनी केली.मनरेगा हे नाव जसेच्या तसे ठेवावे, अशी मागणी केली आह