पेठ: रामलिला हॉल येथे जिल्हास्तरीय शिक्षक व विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात पडला पार
Peint, Nashik | Oct 1, 2025 नाशिक जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या वतीने जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक व विद्यार्थी गौरव सोहळा संपन्न झाला. मान्यवरांच्या उपस्थितीत गुणवंत शिक्षकांना गौरवण्यात आले.