सालेकसा: प्रचारासाठी उमेदवारांना मिळाला एक दिवस अधिक एक डिसेंबरला रात्री दहा वाजता पर्यंत करता येणार प्रचार निवडणूक विभागाचे आदेश
महाराष्ट्राचे निवडणूक आयोगाने नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या सामान्य निवडणुकांसाठी सार्वजनिक प्रचारावर बंदीची कालावधी संदर्भातील सुधारित आदेश जारी केली आहे त्यात आता उमेदवारांना एक डिसेंबरला रात्री दहा वाजता पर्यंत जाहीर प्रचार करता येणार आहे यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी एक दिवस अतिरिक्त मिळाल्याने दिलासा मिळाला आहे निवडणूक आयोगाने काढलेल्या आदेशानुसार मतदान सुरू होण्यापूर्वी प्रचार कधी संपणार याबाबत पूर्वीची तरतूद बदलण्यात आली आहे आयोगाच्या चार नोव्हेंबरच्या एकत्रित आदेशामध्ये आचारसंहि