मला राजकारण करायचं नाही पण माझ्या नवऱ्याच्या आरोपीला तात्काळ अटक करा, ज्ञानेश्वरी मुंडे यांची एसपी ऑफीससमोर प्रतिक्रिया
Beed, Beed | Jul 16, 2025
ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुंडे खून प्रकरणात आज पुन्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेतली जर न्याय न मिळाल्यास पुन्हा जन आंदोलन...