कोरपणा ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ कोरपना संचालित वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोरफना येथील मुख्याध्यापक मुंडे यांचा नियम वयानुसार झालेत त्यांच्या या समारंभाचे आयोजन वसंतराव शाळेतील शिक्षक मंडळींनी केली असून हा सत्कार सोहळा 29 नोव्हेंबर रोज शनिवारला दुपारी एक वाजता दरम्यान पार पडलात