कराड: कराड तालुक्यातील वाखाण येथील श्री स्वामी समर्थ केंद्र आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी दिली भेट
Karad, Satara | Nov 28, 2025 कराड तालुक्यातील वाखण येथे श्री स्वामी समर्थ केंद्र गुरुचरित्र पारायण सोहळ्याच्या निमित्ताने आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी भेट यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले