करवीर: संगणका अभावी सदर बाजार येथील डिजिटल लायब्ररी बंद, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते झाले होते उद्घाटन
Karvir, Kolhapur | Jul 23, 2025
सदर बाजार येथील पंचशील भवन मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर डिजिटल लायब्ररीचे दहा महिन्यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री...