सावंतवाडी: आंबोली येथील मॅरेथॉन स्पर्धेत उत्स्फूर्त प्रतिसाद, आमदार दीपक केसरकर यांची उपस्थिती
Sawantwadi, Sindhudurg | Aug 11, 2025
आंबोली जकातवाडी याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेचा शुभारंभ...