जालना दि.१३/३/२६ ग्रामीण रुग्णालय परतुर येथे एच पी व्ही लसीकरण करण्यात आले. यावेळी एचपीव्ही लस बाबत घेतलेल्या मुलीचे व आईचे मनोगत व्यक्त केले. १४ वर्ष पूर्ण व १५ वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींना एच पी व्ही लस शासकीय रुग्णालयात मोफत देण्यात येत आहे. एच पी व्ही लस मुळे गर्भाशयाच्या मुख कर्करोगापासून संरक्षण मिळते.