चंद्रपूर: उमा नदीवर अंत्यविधीसाठी लाकडे घेऊन जाणारी बैलबंडी फसली चिखलात; रस्ता नसल्याने नागरिकांचे हाल
Chandrapur, Chandrapur | Sep 4, 2025
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर नगरपरिषद अंतर्गत गावात काल एका मुलीची तापाने मृत्यू झाली होती अंत्ययात्रा निघाली व ...