मालेगाव: येसगाव येथील तरुणाने विषारी औषध प्राशन केल्याने त्याचा मृत्यू
मालेगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील येसगाव किती राहणाऱ्या गणेश जाधव वय 18 या तरुणांनी विषारी औषध प्राशन केल्याने त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला या संदर्भात मालेगाव तालुका पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे संबंधित तपास पोलीस हवालदार पाटील करीत आहे