कुरखेडा: चिरचाडी ग्रामपंचायतचा विकास आराखडा तयार
प्रधानमंत्री धरतीआबा जनजाति ग्राम उत्कर्ष अभियान तथा आदि कर्मयोगी अभियाना अंतर्गत ग्रामपंचायत चिरचाडी येथे सन २०२५/२६ ते २०२९/३० या पाच वर्षाचा ग्राम विकास आराखडा तयार करण्यात आला आहे अशी माहिती दि.९ आक्टोबंर गूरूवार रोजी सांयकाळी ५ वाजता चिरचाडी ग्रामपंचायतचा कडून प्रसिद्धि पत्रका द्वारे देण्यात आली आहे. या आराखड्यात रस्ते,नाली, आरोग्य,शिक्षण,कौशल्य प्रशिक्षण यासह विविध क्षेत्राचा समावेश करण्यात आला गावात शिवार फेरी घेऊन व प्रत्येक्ष पाहणी करण्यात आली.