सातारा: अल्प इन मुली सोबत विवाह लावल्याप्रकरणी आई वडील सासू-सासरे पती यांच्याविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Satara, Satara | Aug 29, 2025
मे 2024 ते ऑगस्ट 2025 या दरम्यान पण मुलगी असताना तिचे लग्न लावून देऊन तिचा पती याने तिच्याशी वारवरीत शारीरिक संबंध ठेवले...