धुळे: धुळे पोलिसांसाठी अत्याधुनिक वाहने दाखल; पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयात लोकार्पण
Dhule, Dhule | Aug 27, 2025
धुळे जिल्हा पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी ताफ्यात तीन अत्याधुनिक वाहने दाखल झाली आहेत. यामध्ये दंगल नियंत्रणासाठी दोन...