राज्यात थंडीचा कडाका वाढला असून सर्वाधिक थंडी विदर्भामध्ये आहे.यवतमाळ मध्ये सुद्धा तापमानात मोठ्या प्रमाणामध्ये घसरण झाली आहे.आज सकाळच्या सुमारास 8.8 अंश तापमान असल्याची नोंद हवामान वेधशाळे कडून घेण्यात आली. त्यामुळे हवामान विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.