वणी: चिखलगाव येथून लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार करणाऱ्या आरोपीला वणी पोलिसांनी केली अटक
Wani, Yavatmal | Aug 5, 2025
लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर वारंवार अत्याचार करणाऱ्या आरोपीस अखेर वणी पोलिसांनी चिखलगाव येथून अटक केली. या प्रकरणात...