पेठ: रानदेवी मंदीर परिसरात नवरात्रोत्सव भक्तीमय वातावरणात होतोय साजरा भाविकांची गर्दी
Peint, Nashik | Oct 1, 2025 नवरात्रोत्सव निमित्त शहरातील रानदेवी व भवानी चौकातील गावदेवी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आरतीसह गरबाच्या तालावर अबाल वृद्धांचे पाय थिरकतांना दिसून येत आहेत.